Candlestick / मेणबत्तीचे दिवे
English
मराठी
English
- It is a small, beautiful candle used during prayers.
- The lamp is around 90 to 100 years old.
- The carved base has a slightly different shape and has good stability.
- The base has a six-to-seven-inch-tall twig and an elliptical cup to hold the candle.
- This candlestick is found in a common man’s home and used during prayers.
मराठी
- हा सुद्धा एक छोटा, पूजेच्या वेळी वापरायचा असा देखणा मेणबत्तीचा दिवा आहे.
- त्याची बैठक खूप नक्षीकाम असलेली आणि थोड्या वेगळ्या आकाराची आणि जमिनीवर स्थिर राहील अशी आहे. त्याच्यावर एक सहा ते सात इंच उंचीची अशी पिळदार दांडी आहे. तसेच लंबुळक्या आकाराचा कप आहे ज्यामध्ये मेणबत्ती ठेवता येऊ शकेल. ही सामान्य घरात पाहायला मिळणारी अशी कॅन्डल आहे. देवपूजे मध्ये वापरली जाते.
- याचे वय साधारण ९० ते १०० वर्षे दरम्यान आहे.