English
मराठी
English
- It is an ancient Italian candle lamp.
- The lamp’s design depicts its age to be approximately 500 years old.
- The lamp is a combination of bronze, zinc, and brass.
- The base of the lamp is beautiful. Above the base is a tiger with its wings ready to fly and take a leap.
- Although tigers do not have wings, but in the olden days, artists had a rare aesthetic sense.
- The used to depict bird feathers and animal organs interchangeably in such lamps.
- Above the tiger’s head are a twisted poles and a beautiful candle.
मराठी
- अतिशय पुरातन असा हा इटालियन दिवा आहे. आणि हा सुद्धा कॅन्डल या प्रकारातलाच आहे.
- या दिव्याच्या रचनेवरून हा दिवा ५०० वर्ष जुना नक्कीच आहे.
- हा दिवा कास्य, जस्त आणि पितळ असे धातू एकत्र करून बनवलेला दिवा आहे. खाली एक सुंदर बैठक या दिव्याला केलेली आहे आणि त्या बैठकीवरती झेप घ्यायच्या तयारीत असलेला पंख असलेला वाघ आहे.
- खर तर वाघाला पंख असत नाहीत पण पूर्वीच्या काळी अशा दिव्यांसाठी प्राण्यांचे अवयव पक्षांना, पक्षांचे पंख प्राण्यांना वापरण्याची सौदर्यदृष्टी कलाकारांना होती.
- वाघाच्या डोक्यावर पाठीमागे एक वळवलेली दांडी आहे आणि त्या दांडीच्या वरती मेणबत्ती लावण्यासाठी अतिशय छान पात्र आहे. पात्र नक्षीदार व फुलात बसवलेले आहे.