Designer lamp / नक्षीदार दिवा
English
मराठी
English
- It is a graceful lamp.
- The lamp’s age must be at least 250 years.
- The center of this lamp has a beautifully carved flower and a woman in a specific pose. She has the right hand up, left hand behind, and the neck turned back.
- This lamp has a round brass embossed base, which helps the lamp remain sturdy.
- This idol resembles a beautiful logo, similar to the one used to appear on the R. K. Films banner.
मराठी
- अतिशय देखणा आणि सुंदर असा हा दिवा आहे.
- या दिव्याच्या मध्यभागी एक स्त्री एका विशिष्ठ आकृतिबंधामध्ये उभी आहे. तिचा उजवा हात वर आहे त्यात कोरीव फूल धरले आहे आणि डावा हात मागे आहे व मान मागे वळवलेली आहे. दिवा खाली जमिनीवर टेकवता यावा म्हणून गोल आकाराची पितळी नक्षीदार बैठक आहे. एखादा अत्यंत सुंदर लोगो किंवा चिन्ह बनवावे अशा पद्धतीची ही मूर्ती आहे.
- अतिशय श्रीमंत घरातला प्रचंड देखणा असा हा कॅन्डल लँप आहे.