Toggle navigation
Home
About
Lamps Collection
Media
Contact Us
Candle lamps /
मेणबत्ती दिवा
English
मराठी
English
It is a similar lamp pair.
They are about 400 years old.
The silver-coated lamp is about 10 inches high. The base has a beautiful design.
A designer rod joins the base and the candle holder.
The candle holder has a designer mesh.
The sleek design of this lamp ensures portability.
मराठी
हे दोन्ही दिवे एकाच प्रकारचे आहेत.
आकाराला साधारणपणाने १० इंच उंचीचे आहेत.
या दिव्याच्या रचनेवरून याचे वय ४०० वर्ष जुने असावे.
चांदीचे पाणी दिलेली बैठक, वरती पिळाची दांडी व त्याच्यावर मेणबत्ती ठेवण्यासाठीच असलेले जाळीदार पात्र या दिव्याला आणखी आकर्षक बनवते.
हा दिवा नबाबाकडील किंवा एखादया श्रीमंत घरातला असल्याचे दिसून येते.