Soft stone lamp / दगडी दिवा
English
मराठी
English
- This lamp is made of soft stone.
- The lamp’s estimated age is around 150 years.
- This lamp also has a small incense (Agarbatti) stick holder created in the same soft stone.
- The lamp’s lower part is very delicate and beautifully carved.
- It is a hand-made lamp with small and delicate carvings.
- It is made using chisels and hammers. The lamp has a round base. The carved middle rod has an elongated Panati on the top.
- The rear side of the Panati has an intricate design.
- The pointed front part of this Panati can hold one wick.
- The Panati has depth and is very delicate.
मराठी
- हा अतिशय मुलायम अशा दगडाचा बनलेला दिवा आहे.
- या दगडावरून या दिव्याचे वय १५० वर्ष असावे असा अंदाज आहे.
- हा दिवा जरी एक असला तरी त्याच्या सोबत त्याच SOFT STONE मध्ये बनवलेले छोटे उदबत्तीचे घर आहे.
- या दिव्याला खाली नक्षीकाम आहे.
- हा संपूर्ण दिवा म्हणजे छोटे हातोडे आणिछिन्नी यांचा वापर करून हाताने केलेली जणू बारीक नक्षी आहे. दिव्याला खाली गोल बैठक आहे. मध्ये भरीव दांडा आहे आणि त्याच्या वरती पसरट आकाराची लांबूळी अशी पणती आहे. त्या पणतीचा मागचा भाग सुद्धा देखणा आहे आणि पुढे टोकदार भागात वात लावण्याची सोय आहे.
- खोल नाजूक अशी ही पणती आहे.