Samai / पिळाची समई
English
मराठी
English
- This Samai has rings all along with the pedestal.
- The age of this Samai is 250 years.
- It consists of three parts:
- The pedestal’s upper portion has a wick holder and an embossed design.
- The pedestal has a beautiful carved design.
- Due to the ring design, it is also called a twisted pedestal.
- The wick holder’s typical shape helps to emit a calm and steady light from this Samai.
- The light pattern formed by this Samai gives extreme peace of mind.
- The lamp’s flame generates various light patterns by moving the Samai back and forth.
- This Samai when lit gives a stable, calm, and bright light.
मराठी
- ही एक पिळाची समई आहे.
- या समईचा मधला दांडा हा रिंग्स चा असल्यामुळे तो पूर्णपणे पिळाचा दांडा आहे.
- दिव्याचा वरचा भाग नक्षीदार आहे आणि वर दीपपात्र आहे. याचे वय साधारणतः २५० वर्ष आहे.
- वरच्या भागात असलेल्या दीपपात्राचा आकार, समई जिथे तेवते ती चंचू या सगळ्याचा विचार करता हे लक्षात येते की सगळ्या वाती लावून सुद्धा या समईचा प्रकाश अतिशय संथ, सौम्य आणि स्थिर असा आहे.
- प्रकाशाची जी वेगळी वेगळी रूपे वेगवेगळे दिवे दाखवतात, त्यानुसार या समई मधून मिळणारे जे रूप आहे ते मनाला अत्यंत शांती देणारे रूप आहे.