Laman Dive / लामण दिवा
English
मराठी
English
- These are two similar brass hanging lamps used in rituals, with a slight difference.
- These hand-made lamps are 90 to 100 years old.
- The lamp has a base plate with a strip raised and a beautiful bird statue at the center.
- The strip of lamp no. 41 (I) has a beautiful replica of a bird with two beaks. The strip of lamp no. 41 (J) has a similar bird, but with a long and angular beak like a stork.
- These lamps have an oil bowl, or a small plate kept on the base plate to light the wick.
मराठी
- हे दोन्ही दिसायला थोडेसे वेगळे असले तरी हे दिवे हाताने बनवलेले असून ओवाळायचा लामणदिवा या प्रकारातले आहेत.
- (I) हया लामणदिव्याच्या तळाशी पाठीमागे जी पट्टी घडवलेली आहे त्या पट्टीवरती टोकदार चोच असलेल्या दोन पक्ष्यांची आकृती आहे. (J) या लामणदिव्यामध्येही तसेच आहे पण यामध्ये त्या पक्ष्यांचे तोंड करकोचा दिसावा असे आहे.
- या दिव्यांमध्ये एक ताटली ठेवली जाते आणि त्यामध्ये तेल घालून वात लावली जाते. यांचं वय साधारणतः ९० ते १०० वर्ष आहे.