
Brass Peacock Samai
English
मराठी
English
- It is a brass Peacock Samai.
- The antique look of this lamp and the brass quality takes us back to around 300 years.
- The lamp has a beautiful base.
- The peacock’s neck is tilted backward and leans on the feather.
- This lamp has a facility to hang a small Samai with a chain. This small Samai and its chain are of recent times, around 50-60 years old.
- This lamp can hold seven wicks.
- The lamp’s design is beautiful.
- This lamp justifies that even the artists referred to the Peacock as the national bird of India.
मराठी
- हा मोठ्या आकाराचा पितळी मोर आहे.
- त्याला खाली सुंदर अशी बैठक आहे आणि या मोराने मान पाठीमागे वळवलेली आहे. याला एक चार इंच लांबीची साखळी जोडली असून त्याला छोटे दीपपात्र अडकवता येईल अशी सोय आहे.
- या दिव्याच्या पुरातन रुपावरुन आणि पितळेच्या प्रतीवरून हा साधारणपणाने ३०० वर्ष जुना असावा.
- या दिव्याच्या साखळीला जी समई अडकवलेली आहे ती अलिकडच्या काळातील ५० – ६० वर्ष जुनी आहे. ती ७ वातींची आहे.
- अत्यंत देखणे असे रूप हया दिव्याचे आहे.
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर असल्याचा संदर्भ दिवे बनवताना कलाकारांनी अनेक ठिकाणी वापरल्याचे लक्षात येते.
