Aladdin’s Lamp / अल्लादीनचा दिवा
English
मराठी
English
- This fascinating lamp is popularly called the Aladdin lamp.
- According to ancient mythology, a divine power (genie) appears by rubbing hands on this lamp. This genie fulfills all our desires.
- It is a similar to the one referred to in this Aladdin’s story.
- The lamp has a curved handle. One end of this handle is attached to the round base. The base is tapering at one end and elongates at the other. The wick is inserted from one end, and it comes out from the other end.
- The middle part is an oil tank with a cap at the top of the lamp.
- The base is round and beautiful. This lamp always gives a feeling that a genie would appear and fulfill our wishes.
मराठी
- ज्याला अल्लादीनचा दिवा म्हणतात तो हा अतिशय प्रसिद्ध दिवा आहे.
- त्याच्यावर घर्षण केलं तर एक दिव्य शक्ती असलेली व्यक्ती प्रकट होते आणि ती इच्छापूर्ती करते अशी पुरातन कथा आहे. ही कथा सांगताना ज्या पद्धतीचा दिवा दाखवला जातो तसा याचा आकार आहे.
- हा दिसायला अतिशय मजेशीर दिवा आहे.
- या दिव्याला पकडायचं जे हँडल आहे ते वक्र आकाराचे आहे. त्याच्या शेवटी गोल निमुळती आणि लांब होत जाणारी बैठक आहे. वात एका टोकातून आत घातल्यावर दुसऱ्या टोकातून बाहेर येते. दिव्याच्या मधल्या भागात तेलाची टाकी आणि वरच्या बाजूला साखळीने जोडलेले एक टोपण आहे.
- खालच्या बाजूला एक देखणी बैठक आहे. दिव्याच्या घर्षणातून जिनी निर्माण होईल असेच वाटत राहते.