Terracotta Panati / टेराकोटा पणती
English
मराठी
English
- These are called Terracotta lamps.
- The age is approximately 70 years.
- These Panatis are made using baked clay.
- They have an attractive shape with an engraved design.
- One side of the Panati has beautiful letters ‘OM‘ written. The other side has english alphabets ‘GTP’.
- These Terracotta Panatis were after 1818 when the British arrived in India.
Specialties:
- These Panatis have an antique design.
- They represent the fusion of two cultures. We can use them for decoration in Diwali and other festivals.
मराठी
- हया दिव्याच्या प्रकाराला टेराकोटा म्हणतात. भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या या पणत्या आहेत.
- यांचे वय साधारण ७० वर्ष असाव.
- पणतीच्या देखण्या रुपात दिव्याचा आकार, त्यावर केलेली नक्षी आणि पणतीच्या एका बाजूला सुंदर अक्षरात लिहलेल्या ओम मुळे अजूनच भर पडली आहे.
- पणतीच्या दुसऱ्या बाजूला GTP अक्षर आहेत. ब्रिटीशांचे १८१८ सालानंतर भारतात आगमन झाले. त्यानंतर ज्या काही टेराकोटाच्या वस्तू बनल्या त्यावर ही अक्षरे दिसून येतात.
वैशिष्ट्ये
- या अतिशय पुरातन रचनेच्या पणत्यांमधून दोन संस्कृतीचा मिलाप बघायला मिळतो. दिवाळीमध्ये आपण या पणत्या लावून सजावट करू शकतो.