Panch Samai / पंचसमई
English
मराठी
English
- These lamps are also Samai with five wick holders.
- It is about 50 years old and is of the recent times. But the structure is ancient.
- The uppermost wick holder is comparatively more significant and has a beautiful peacock fixed on top of it.
- Beneath this wick holder is a rod. This rod has four more wick holders, attached in circularly and facing each other. Each of these wick holders can accommodate five wicks.
- Hence, this Samai has 25 wicks.
Specialties:
- It is a beautiful and graceful South Indian style brass lamp.
- Due to the five wick holders, it is also called Panch Samai.
मराठी
- हे दोन्ही दिवे समई ह्या प्रकारातले आहेत.
- पाच दीपपात्रे असलेली अत्यंत आकर्षक अशी ही समई आहे. ही अलिकडच्या काळातली समई आहे. सुमारे ५० वर्षापूर्वीची आहे, पण तिची रचना मात्र पुरातन आहे.
- दिव्याच्या अगदी वरती असलेले दीपपात्र मोठे आहे व त्यावर अतिशय देखणा असा मोर बसवलेला आहे.
- त्याच्या खाली पिळाचा दांडा आहे व त्याच्या खाली वर्तुळाकार एकमेकासमोर चार दीपपात्रांची योजना आहे. प्रत्येक दीपपात्रामध्ये पाच वाती लागतात. म्हणजे या समई मध्ये एकंदर २५ वाती लागतात.
वैशिष्ट्ये
- हा भारताच्या दक्षिणी भागामधला अतिशय सुंदर आणि देखणा असा हा पितळी दिवा आहे. या दिव्याला पंचसमई असेही म्हटले जाते.