Hanging Laman Dive for Rituals / पितळी लामणदिवा
English
मराठी
English
- It is a brass hanging lamp used in rituals.
- The lamp’s age is 70 years.
- The lamp has a base plate with a strip raised up and a beautiful bird statue at the center.
- The strip has a grip that makes it easy to hold with a finger. The base plate has another smaller plate within it. This smaller plate has a beak and houses the wick and oil.
- This lamp is usually used in marriage rituals to worship the bride and the groom. Hence, this lamp is used to worship humans by humans.
मराठी
- हा ओवाळण्याच्या दिव्यांपैकी पितळी लामणदिवा आहे.
- तो सुमारे ७० वर्ष जुना आहे.
- या दिव्याला ताटली सारखी बैठक आहे. त्याला वळवलेली पट्टी जोडलेली असते आणि त्या पट्टीवरती मध्यभागी एखादया पक्षाची सुंदर मूर्ती बनवलेली असते.
- वरच्या अडकवायच्या पट्टीला बोट अडकवतात. दिव्याच्या मोठ्या ताटलीच्या आत चोच असलेली छोटी ताटली असते त्याच्यामध्ये तेल घालून वात लावतात.