Samai / समई
English
मराठी
English
- It is a Pancharati-type lamp similar to the one used for worshipping the deities during prayers.
- The lamp’s design estimates the age to be around 400 years.
- The lamp is only 7 to 8 inches high.
- This lamp can lit five wicks at a time.
Specialties:
There is no separate handle to hold this lamp. The base itself is the handle. Hence the wick lighting provision is only in the front half part of the lamp.
मराठी
- भारतीय संस्कृतीमध्ये ओवाळायचे जे दिवे असतात त्या प्रकारचाच हा पंचारतीसारखा दिवा आहे.
- हा दिवा उंचीला ७ – ८ इंच एवढाच आहे.
- या दिव्याची रचना पाहता हा ४०० वर्ष जुना असावा असा अंदाज आहे.
- दिव्यात ५ वाती लावण्याची सोय आहे.
वैशिष्ट्य
- या दिव्याच्या बैठकीला आणि दीपपात्राला जोडणारी मूठ नाही, त्यामुळे ओवाळताना दिव्याला तळाशी पकडता यावे या उद्देशाने दीपपात्राच्या पुढच्या अर्ध्या भागात वाती लावण्याची व्यवस्था आहे.