Designer Panati / पणती
English
मराठी
English
- It is a beautiful designer lamp. It has a carved brass peacock and a distinctive Panati with a single wick.
- The lamp’s age is around 100 – 125 years. It is a recent molded lamp with an attractive design.
- The artisans use birds to enhance the beauty of such lamps. The purpose was to present these birds’ classic beauty, their various shapes, and natural qualities to the people.
Specialties:
- Traditional Indian culture uses various shapes of birds in making lamps. The main thought is to promote Indian art and its purpose.
- Although beautiful, this lamp is not in its original form. It is a recent lamp prepared with the help of a mold.
मराठी
- हा दिवा अतिशय देखणा आहे आणि या दिव्याच्या तळामध्ये नक्षीकाम केलेला मोर आहे.
- मोराच्या डोक्यावरती अप्रतिम आकाराची पणती आहे आणि एकच वात लावता येण्याची सोय आहे.
- पक्ष्यांचे अभिजात सौदर्य, त्यांच्या विविध आकृती आणि निसर्गदत्त गुण लोकांच्या लक्षात यावे म्हणून अशा पक्ष्यांची निवड कारागिरांनी केली आहे.
वैशिष्ट्य
- भारतीय संस्कृतीच्या दिव्यांचे हेच वैशिष्ट्य आहे. प्रकाश देताना विशेष गुण सुद्धा प्रस्थापित करणे हा त्या मागचा हेतू असतो.
- दिसायला सुंदर असला तरी अलिकडच्या साच्यामध्ये तयार केलेला असा देखणा दिवा आहे.