Ancient Pancharti / पुरातन पणती
English
मराठी
English
- It is one of the most graceful lamps used to worship the deities while reciting prayers.
- This ancient lamp is about 400 years old.
- The lamp has an elongated wick holder, with a pointed front tip and a broad back. The lamp’s base is beautiful.
- A beautiful handle joins the wick holder and the base. It has a Shivpindi with a cobra on it.
- Therefore, it is a very graceful and a truly antique lamp.
Specialties:
- The lamp’s flame represents the inner voice present in the heart of a devotee. This inner voice is reflected as the devotees worship God.
मराठी
- हा दिवा ओवाळायच्या दिव्यांच्या प्रकारामधला दिवा आहे.
- ४०० वर्ष पुरातन आहे.
- या दिव्याच्या वरची पणती लांबोळ्या आकाराची, पुढे चिंचोळी होत जाणारी, टोकदार व पाठीमागे रुंद असलेली आहे. पणतीला छान बैठक आहे.
- बैठक आणि दीपपात्र यांना जोडणारी अतिशय सुंदर मूठ या दिव्याच्या रचनेमध्ये आहे. ती शिवपिंडीने व नागाच्या आकाराने नटलेली आहे. त्यामुळे अतिशय सौदर्यपूर्ण असा हा पुरातन दिवा आहे.
वैशिष्ट्य
- या दिव्यातून प्रकट होणारी ज्योत ही भक्ताच्या अंतःकरणातली ज्योतच आहे. ती आत्मज्योत विश्वेश्वराच्या चरणी अर्पण करायची आहे असा भाव ओवळणा-याच्या मनामध्ये निर्माण करेल अशा पद्धतीचा हा दिवा आहे.