Pancharti / पंचारती
English
मराठी
English
- It is a palm-shaped Pancharati, made of a mixture of copper and brass.
- This rare and beautiful lamp is 350 years old.
- Generally, this lamp is used in various rituals having a unique significance in Indian culture.
- Hindus worship different deities while reciting prayers (Aarti).
- Devotees use Pancharti in these rituals. Panchartis have different types of handles for easy and proper holding.
- Similarly, this Pancharti has a beautiful handle.
- This handle joins the wick holder and the base and provides a firm grip.
मराठी
- ही पंजाच्या आकाराची तांबे आणि पितळ मिसळून तयार केलेली पंचारती आहे.
- ३५० वर्ष जुना असा हा अतिशय दुर्मिळ दिवा आहे.
- भारतीय संस्कृतीमध्ये या ओवाळण्याच्या दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे.
- आरती म्हणताना पंचारतीला ओवाळण्यासाठी वेगळ्या मुठींची योजना केलेली असते त्याचप्रमाणे अतिशय देखणी मूठ या दिव्याला आहे.
- मूठ वरून दीपपात्राला तर खालून पंचारतीच्या तळाशी जोडलेली आहे. म्हणूनच याची पकड भक्कम आहे.
- तल्लीन होऊन बनवलेला पाच वातीचा हा विशेष असा दिवा आहे.