A pair of Panatis / पणती
English
मराठी
English
- These are a pair of Panatis.The design and texture reveals that the age of these lamps is between 200 to 225 years.
- They are made using MS wire. The desired shape is obtained by twisting the wire, embroidering it, and giving different turns. The beak of the Panati is large, and the wick holder is deep.
- There is only one wick. Due to the large beak, the oil reaches the end of the wick.
- This helps to spread the light evenly and in different shades.
Specialties:
- This lamp’s notable feature is its flexibility to place it on the ground or hang it if required.
- The lamp has a provision for fixing chains; two near the beak and one in the rear part. Hence, three chains are required to hang the lamp.
- The rear part of the lamp has a beautiful bird sitting on it.
- Igniting the pair emits peaceful and calm light all over.
मराठी
- ही दिव्यांची जोडी आहे. याचा आकार पणतीसारखा आहे.
- तार गुंफत गुंफत त्या तारेला नक्षीदार बनवत वळण देत हा आकार बनला आहे.
- या दिव्याच्या नक्षीकामावरून व बनावटीवरून या दिव्याचे वय २०० ते २१५ वर्ष असावे असा अंदाज आहे.
- पणतीची चोच मोठी आणि दीपपात्र खोलगट गोल पद्धतीचे आहे.
- एकच वात असली तरी चोच मोठी असल्यामुळे दीपपात्रातून वातीला जे तेल मिळते ते वातीच्या टोकापर्यंत जाते आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश मिळतो.
वैशिष्ट्ये
- ह्या पणतीचे वैशिष्ट म्हणजे हा दिवा जमिनीवरही ठेवता येतो आणि तो टांगता येईल अशी सोयही करता येते.
- चोच आहे तिथे दोन व पाठीमागे एक अशा तीन साखळ्या लावून हा दिवा टांगता येतो.