Peshwa Era’s Baithakichi Samai / पेशवाई थाटाची समई
English
मराठी
English
- This Samai belongs to the Peshwa era and is called Baithakichi Samai.
- It is estimated to be about 200 – 250 years old.
- The rod joining the wick holder and the Samai’s base looks beautiful due to its elegant design.
- We can dismantle this Samai in three parts. The middle rod is a Pedestal and has circular rings on both the ends. One end of the rod connects with the wick holder and the other with the base.
Specialties:
- The lamp is very artistic in its design.
- The center of the wick holder has a beautiful and graceful peacock sitting in it.
मराठी
- ही पेशवाई थाटाची समई आहे.
- ही समई साधारणताः दोनशे ते अडीचशे वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे.
- समईची बैठक व वरचे दीपपात्र यांच्यामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या नक्षीचा सुरेख असा दिसणारा दांडा जोडलेला आहे.
- या समईच्या रचनेनुसार याचे तीन भाग पडतात. मधल्या दांड्याला खालीवर आटे पाडून बैठक खालून जोडण्याची व दीपपात्र वर जोडण्याची सोय केलेली आहे. इंग्लिश मध्ये दांड्याला पेडेस्टल असे म्हणतात.
वैशिष्ट्ये
- या दिव्याची रचना अत्यंत कलात्मक पद्धतीने केली गेली आहे.
- दीपपात्राच्या मध्यभागी जिथे वाती लावल्या जातात तिथे अत्यंत देखणा व सुरेख असा अवर्णनीय मोर वरून लावला आहे.
- वातींमधून येणारा प्रकाश हा अतिशय स्थिर, रंग केशरी व सांस्कृतिक दृष्ट्या विचार केला तर मनाला शांतता देणारा असा प्रकाश प्रकट व्हावा हा हेतू आहे.