Naag Samai / नाग समई
English
मराठी
English
- It is a brass lamp and it’s age is about 60 years.
- The lamp in our actual collection is not very old. But the design, size, and replica of this lamp take us back to the ancient days. This lamp is developed in recent times using the same old idea and design.
- This lamp features the meticulous use of animals, birds, and beasts to make beautiful and graceful lamps since ancient times. This inculcates a sense of natural beauty.
Specialties:
- This Samai has two cobras. The top of their head has a part similar to a Samai (wick holder). The Samai has two parts – a slightly larger one at the top and a smaller one at the bottom.
- After the lamp is lit, its dim light falls on the hoods of these two cobras. It creates a magnificent aura.The light reflects from the cobra heads and spreads everywhere.
मराठी
- हा पितळी दिवा आहे.
- याचे वय साधारणतः ६० वर्षे आहे.
- प्रत्यक्ष संग्रहातील दिवा खूप जुना नसला तरी या दिव्याचे रूप, आकार, प्रतिकृती फार जुनी आहे आणि तीच जुनी प्रतिकृती वापरून अलिकडच्या काळात बनवलेला हा दिवा आहे. पण या दिव्याचे दृश्य व कल्पना पुरातनच आहे.
- पुरातन काळापासून पशु, प्राणी यांचा वापर असे देखणे दिवे बनवण्यासाठी माणसाने केला व वेगळ्या प्रकारचे सौंदर्यदर्शन दिव्याच्या माध्यमातून घडवले.
वैशिष्ट्य
- दोन नाग दर्शवणारी ही समई आहे.
- त्या नागांच्या मस्तकी समई आहे. त्या समईचे दोन भाग आपल्याला दिसतात. वरती थोडासा मोठा व खाली दोन नागांच्या मध्ये थोडासा लहान अशा दोन फुलासारख्या दिसणाऱ्या समया आहेत.
- दिवे लावल्यानंतर त्यांच्या ज्योतीचा मंद प्रकाश दोन नागांच्या फण्यावर पडतो. पण त्यातून निर्माण होणाऱ्या सुंदर चित्रातून भीती न वाटता प्रकाश त्या पितळी नागांच्या डोक्यावरून परावर्तित होऊन पसरतो.
- प्रकाशाचे एक निराळे असे सौंदर्यपूर्ण रूप या दिव्याच्या माध्यमातून बघायला मिळते.