Hanging Samai / टांगते दिवे
English
मराठी
English
- This pair shares the same origin and design as that of lamp nos. 6 & 7.
- The age of these lamps is about 150 years.
- The brass wick holders are identical. The size of the lamps is slightly different.
- The hanging chains are different. Lamp no. 10 has a copper chain. Hence, this lamp looks a little different and graceful when lit.
- Lamp no. 11 has a brass chain.
- The shape of these lamps resembles a Samai. It is popularly called Baithakicha Diva.
Specialties:
- The lamp’s unique feature is the well-planned structure of the wick holder. It can accommodate several wicks simultaneously that are always odd-numbered.
मराठी
- हे १५० वर्षे जुने एकाच प्रकारचे दोन दिवे आहेत.
- दिव्यांचा आकार समईसारखा आहे पण ते जमिनीवर न ठेवता साखळीने टांगायचे आहेत. दिव्यांना जी दीपपात्रे आहेत, त्यांना वाती लावण्यासाठी विषम संख्येने चोची आहेत.
- यातील एका दिव्याची साखळी तांब्याची पण दीपपात्र पितळी आहे. तर दुसऱ्या दिव्याची साखळी व दीपपात्र दोन्ही पितळी आहेत. त्यामुळे वाती लावल्यावर दोन्ही दिव्यांचे वेगळेपण लक्षात येते.