Elephant pair / गजराजाची जोडी
English
मराठी
English
- These lamps are a pair of two identical elephants. It is an old, traditional, and antique lamp.
- The hand-carved designs on these lamps indicate that they are approximately 450 to 500 years old.
- The lamp has a beautifully carved chain. Small brass peacocks are attached to the chain at intervals.
Specialties:
- The chain connects the lower part of the Panati with the elephant.
- To light the lamp turn the lamp upside down. Set aside the Panati, remove the chain, and fill oil in the lamp. Re-attach the Panati and lock the chain. This process of filling out the oil ensures the glowing of the light continuously for hours.
- A peculiar feature of this lamp is that when lit, it resembles the pair of elephants saluting Goddess Lakshmi with their trunk upwards.
- There is a tradition of lighting such lamps on all auspicious occasions.
- The pair of elephants saluting the Goddess creates a holy and happy atmosphere.
मराठी
- या दोन्ही दिव्यांचा प्रकार एकच आहे. दोन्ही टांगते दिवे आहेत.
- या दिव्याचे वय साधारणतः १५० वर्षे आहे.
- हा दिवा बनवताना तांबे व पितळ असे दोन्ही धातू वापरले जातात.
- याला बैठकीचा दिवा असे म्हटले जाते. या दिव्याचा आकार समईसारखा आहे.
- खरेतर क्षमा या फारसी भाषेतल्या शब्दाचा अर्थ दिवा असा आहे. आणि क्षमा या शब्दापासून समई हा शब्द आपल्याकडे बनला. पुढे या समईचे अनेक प्रकार तयार झाले. बैठकीची समई, सौंदर्यपूर्ण साखळीची समई इत्यादी.
वैशिष्ट्य
- याच्या तळाशी पणती सारखा एक भाग साखळीने जोडलेला आहे. ती साखळी बाजूला करून हत्ती उलटा करून त्याच्यात तेल भरायचं आणि पुन्हा ती खालची वाटी साखळीने पक्की केली की हा दिवा खूप काळ तेवत राहतो.
- या दिव्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की लक्ष्मी समोर किंवा देवीसमोर वंदना देणारा हत्ती असावा हा हेतूने याचा प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा ती हत्तीची जोडी सोंड वर करून वंदना देत आहेत असे दिसते.
- सर्व शुभकार्यांसाठी असे दिवे लावण्याची पध्दत आहे. अशी वंदना देणारी गजराजाची जोडी शुभ व प्रसन्न वातावरण निर्माण करते.