Mahalakshmi lamp / महालक्ष्मी दिवा
English
मराठी
English
- This copper lamp resembles Goddess Mahalakshmi.
- The lamp dates back to around 250 years.
- This idol of Mahalakshmi stands on a lotus. Lotus-shaped wick holders rest in her hands raised upward.
Specialties:
- A notable feature of this lamp is that this Mahalakshmi is worshipped by reciting Srisukta.
- Rathe Aksheshu Vrishabhasya Waje, the four Ruchas from Yajurveda, were recited in front of the idol. They are considered to be holy and auspicious.
- This lamp represents divinity to illuminate and purify religion, culture, and life.
- Lamps made using deity idols were of great religious significance.
मराठी
- हा दिवा म्हणजे तांबे या धातूपासून बनवलेली महालक्ष्मी आहे.
- या दिव्याचे अंदाजे वय २५० वर्ष असावे.
- महालक्ष्मीची मूर्ती कमळावर उभी आहे. महालक्ष्मीच्या वर केलेल्या हातामध्ये कमळासारखे एक पात्र आहे. ज्या पात्रात वाती लावण्याची सोय आहे.
वैशिष्ट्य
- या दिव्याचे वैशिष्ट्य असे की या महालक्ष्मीची पूजा श्रीसूक्तानंतर केली जाते.
- “रथे अक्षेषु रिषभस्य वाजे” हे यजुर्वेदातलं चार ऋचांच श्रीसूक्त आहे आणि त्याचं उच्चारण या मूर्तीसमोर केले जात असे व ते लक्ष्मीप्रद समजले जाई.
- धर्म, संस्कृती, जीवन हे सारे प्रकाशित व शुध्द व्हावे या दृष्टीने या दिव्याकडे बघितले गेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती वापरून केलेल्या दिव्याला फार मोठे धार्मिक महत्व प्राप्त होते.