Thanvai / ठाणवई
English
मराठी
English
- This lamp is from Shivaji Maharaj’s era that makes it approximately 400 years old.
- If you carefully observe this wooden lamp, we notice the following parts:
- The attractive base is approximately 2 inches thick.
- The beautiful rod’s upper part has a round dome.
- A beautiful thick iron Panati (wick holder) below the round dome is eye-catching.
- This lamp is called Thanvai.
Specialties:
- This lamp is of the same type that Samarth Ramdas Swami used to write Dasbodh.
- The bright light proves the promise of Samarth Ramdas Swami: Hilamatre Mukt Karin Ya Jana. The flame of this lamp has a lot of power and radiates energy .
मराठी
- हा शिवकालीन लाकडी दिवा आहे. याचे अंदाजे वय ४०० वर्षे असावे.
- याचा तळ दोन इंच जाड आहे. याच्या दांड्याच्या शीर्षभागावर गोल घुमटी आहे आणि तळाशी जाड लोखंडी नजरबंद करणारी देखणी पणती आहे. एकूणात डौलदार घाट असलेल्या ह्या दिव्याला “ठाणवई” असं म्हणतात.
वैशिष्ट्य
- समर्थांनी दासबोध ज्या प्रकारच्या दिव्याच्या प्रकाशात लिहिला त्याच प्रकारचा हा दिवा आहे.
- या तेजस्वी प्रकाशामध्ये “हिळामात्री मुक्त्त करीन या जना” ही समर्थाची प्रतिज्ञा सार्थ ठरते आणि या दिव्याची अबोल ज्योत खूप काही सांगून जाते.